Ctrl+S Video editing studio


       आम्ही बारामतीमध्ये प्रथमच ग्राहकांना व्हिडिओ एडिटिंग सेवा देत आहोत, आपल्या आवश्यकता लक्षात घेवुन व्हिडिओ एडिटिंग सेवा देवु करत आहोत, आमच्याकडे व्हिडिओ एडिटिंग मध्ये 5 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले एडिटर काम करतात, तसेच एडिटिंगसाठी उत्तम प्रकारचे सॅफ्टवेअर वापरले जातात, सध्या आमच्याकडे अनेक लघुपट आणि बिह्राड या मराठी वेब सिरिजचे व्हिडिओ एडिटिंगचे काम चालु आहे, या व्यतिरिक्त pre-wedding, album designing, graphic designing,  इ. कामे केली जातील,



व्हिडिओ एडिटिंग सेवा – एचडी 4k व्हिडिओ एडिटिंग, पाश्वॅभुमी संगीत जोडणे, व्हिँइस ओव्हर, स्किप्टिंग, जाहिरात, vfx एडिटिंग,
  संपर्क :– विनोद गायकवाड. 8380815922
  Instagram :- vinodgaikwad1721





Comments